Bank Of Maharashtra 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर स्केल II & III साठी एकूण ४०० पदांच्या भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार खालील रिक्त जागांसाठी ईछुक आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
एकूण : ४०० जागा
पदाचे नाव: ऑफिसर स्केल II & III
शैक्षणिक पात्रता: पद क्र. १. कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह किंवा ०५ वर्षे अनुभव
पद क्र. २. कोणत्याही शाखेतील पदवी ६०% गुणांसह किंवा 0३ वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : ओबीसी
आणि ओपन कॅटेगरी : ₹११८० /-
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी
: ₹११८ /-
अ. क्र. |
पदाचे नाव |
एकूण पदे |
1 |
ऑफिसर
स्केल II |
300 |
2 |
ऑफिसर
स्केल III |
100 |
वय मर्यादा : पद क्र. १. २५ ते ३८ वर्षे
पद क्र. २ २५ ते ३५ वर्षे
नियमांनुसार वयात
सवलत लागू आहे
ओबीसी: ३ वर्ष सूट आणि एससी/एसटी:५ वर्ष
अर्ज सुरू होण्याची तारीख : १३ जुलै २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ जुलै
२०२३
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा: येथे क्लिक करा
नोटिफिकेशन: येथे क्लिक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका. आणि कमेंट मध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती लिहू नये .आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देवू शकत नाही .