नोंदणी कशी करावी: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटर ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या शेतीबद्दल आणि उत्पन्नाबद्दल माहिती द्यावी लागेल.ही सर्व माहिती सादर केल्यानंतर तुम्हाला एक अर्जा मिळेल तो तुम्हाला तुमच्या आधार कार्ड शी लिंक करावा लागेल.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड दिले जाईल किंवा तुम्ही Maandhan.In या साईट वर ऑनलाइन अर्जा करू शकतात.

अधिक माहितीसाठी 1800-267 6888 या नंबर वर संपर्क साधा.