महाराष्ट्र वन विभागामध्ये २४१७ जागांसाठी मेगा भरती (मुदतवाढ)| Maharshtra Forest Department 2023

Maharashtra Forest Dept Recruitment |महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक, लेखापाल, सर्वेक्षक आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. जे उमेदवार खालील रिक्त पदांसाठी इच्छुक असतील आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण : २४१७ जागा

पदाचे नाव: महाराष्ट्र वन विभाग विविध

शैक्षणिक पात्रता :पद क्र.१ : १२ वी उत्तीर्ण

पद क्र.२ : १० वी उत्तीर्ण

पद क्र.३ : पदवी

पद क्र.४ : १० वी उत्तीर्ण , १२ वी उत्तीर्ण

पद क्र.५ :कोणतीही पदवी

पद क्र.६ :डिप्लोमा(स्थापत्यअभियांत्रिकी)

पद क्र.७  :पदवी, पदव्युत्तर पदवी

पद क्र.८ : १० वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी: ओपन प्रवर्ग: ₹१००० /-  माजी सैनिक: फी नाही

                 मागासवर्गीय:₹ ९०० /-

 

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सर्वेक्षक

86

2

लघुलेखक (निम्नश्रेणी)

23

3

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक

15

4

वनरक्षक

2138

5

लेखापाल

129

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

8

7

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक

5

8

लघुलेखक (उच्चश्रेणी)

13


वय मर्यादा :  पद क्र.१ :१८ ते ४०वर्षे

                      पद क्र.२ :१८ ते ४०वर्षे

पद क्र.३ :१८ ते ४०वर्षे

पद क्र.४ :१८ ते २७वर्षे

पद क्र.५ : २१ ते ४०वर्षे

पद क्र.६ :१८ ते ४०वर्षे

पद क्र.७  :१८ ते ४०वर्षे

पद क्र.८ :१८ ते ४०वर्षे

वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : १० जून २०२३

अर्जा ची शेवटची तारीख: ३ जुलै २०२३

परीक्षा तारीख: उपलब्ध नाही    

अधिकृत वेबसाईट: क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा: क्लिक करा

नोटिफिकेशन:पहा

 

 

 

 

Post a Comment

0 Comments