प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३| |नमस्कार मित्रांनो, खेड्यापाड्यातील स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करता शासनामार्फत गोरगरीब लोकांना मोफत त्याचप्रमाणे सवलती दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडून उज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली.
तुम्ही जर
पूर्वीच्या काळाचा विचार केला, तर स्त्रिया स्वयंपाकासाठी लाकूड, शेण, सरण इत्यादी वस्तूंचा उपयोग
करायची. परंतु या वस्तूंचा स्त्रियांच्या आरोग्यावर धूरामुळे विपरीत परिणाम
व्हायचा.
उज्ज्वला फ्री गॅस योजना
त्याचप्रमाणे
स्वयंपाकासाठी लागणारे जाळन मिळवण्यासाठी स्त्रियांना वन वन भटकावे लागत अस. या
लागणाऱ्या सरणामुळे मोठ्या प्रमाणावर झाड तोडसुद्धा होत होती, त्यामुळे पर्यावरणावर विपरीत
परिणाम होत होता. या सर्व बाबींचा विचार करून ही योजना शासनामार्फत सुरू करण्यात
आली.
प्राथमिक
उज्वला गॅस योजना सुरू केल्यानंतर अलीकडेच 10 ऑगस्ट 2022 दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या मार्फत उज्वला फ्री गॅस योजना 2.0 सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत
लाभार्थ्यांना प्रथम भरणे व चुली मोफत दिल्या जाणार आहेत.
गॅस योजनेमधील नवीन बद्दल
जर एखादे
नागरिक भाड्याच्या घरात राहत असतील व त्यांच्याकडे रहिवास दाखल नसेल तर अशा
नागरिकांना सुद्धा गॅस उपलब्ध करून देण्याची सुविधा उज्वला 2.0 योजनेमध्ये करण्यात आलेली आहे.
केंद्र
सरकारच्या पेट्रोलियम वायू विभागामार्फत ही योजना चालवली जाते. सन 2011 च्या दारिद्र्यरेषेखालील
यादीमध्ये ज्या नागरिकांची नाव आहे त्याच नागरिकांना या योजनेमध्ये लाभ दिला जातो.
उज्वला गॅस योजनासाठी पात्रता काय
?
PM उज्वला
योजनेसाठी काही आवश्यक पात्रता ठरविण्यात आलेले आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या
नागरिकांना मोफत उज्वला गॅस कनेक्शन दिले जाते तर पाहूया त्या संदर्भातील पात्रता
काय असेल.
पात्रता व अर्ज
प्रक्रिया इथे क्लिक करून बघा
उज्वला गॅस योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया
खालीलप्रमाणे अर्जदारांना अर्जासाठी
लागणारी कागदपत्रे आवश्यक असतील.
कुटुंबातील
सदस्यांचा आधारकार्ड
बीपीएल
राशन कार्ड
पासपोर्ट
आकाराचा फोटो
ओळखीचा
पुरावा
रहिवासी
प्रमाणपत्र
जातीचा
दाखला
बँक पासबुक
शहरासाठी
नगरपालिका यांनी सुरू केलेला बीपीएल दाखला
ग्रामीणसाठी ग्रामपंचायत मार्फतचा
बीपीएल दाखला
मित्रांनो, पात्रतेविषयी सांगायचं झालं तर, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील
रहिवाशी असावा त्याप्रमाणे वरील सर्व कागदपत्रे लाभार्थ्याकडे असावित. त्यानंतर
महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये असावे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका. आणि कमेंट मध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती लिहू नये .आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देवू शकत नाही .